Aggabai Arechcha : केदार शिंदे दिग्दर्शित अग्गंबाई अरेच्चा या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली पाहायला मिळते. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बायकांच्या मनात बोललेलं रंगाला सर्वकाही ऐकू येतं आणि यातूनच जी धमाल उडते ती दाख ...