आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...
कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात नेहमीच चर्चा होत असते. साऱ्या जगाच्या नजरा असणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या स्टाइलचा जलवा दाखवणाऱ्या कलाकारांविषयी जगभरातील रसिकांना उत्सुकता असते. ...
केतकी चितळे आणि वाद हे समीकरण जणू पक्कच झाले आहे. कोणत्याही विषयांवर मत मांडत केतकी चितळेने अनेकदा वाद ओढावून घेत चर्चेत राहिली आहे. तिच्या भूमिकांपेक्षा ती वादामुळेच जास्त चर्चेत राहिली. ...
अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला शरद एक प्रेमळ पिताही आहे. २००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. ...
मराठी इंडस्ट्रीत ऋतुजा बागवे तिच्या विविध भूमिकांबरोबच हटके फॅशनमुळेही ओळखली जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर ग्लॅमरस अंदाजाने ती चाहत्यांना घायाळ करत असते. ...