Made For Each Other ! फॅन्सने बना दी जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-26T06:17:59+5:302018-06-27T20:19:44+5:30
'बाहुबली - द कन्क्लुजन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करत आहे.तर दुसरीकडे सिनेमातील कलाकरांवरही विशेष चर्चा होत आहे. विशेष म्हणजे प्रभास आणि अनुष्का या दोघांनी तर रसिकांवर अशी काही मोहिनी घातलीय की,जिथे जावं तिथे या दोघांचीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळतंय. दोघांच्या ऑनस्क्रीन रोमान्समुळे ख-या आयुष्यातही या दोघांनी पती पत्नी बनावे अशीच इच्छा सध्या चाहते व्यक्त करताना दिसतायेत.