पाहा,या आठवड्यातील Best Dressed सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-26T10:44:12+5:302018-06-27T20:04:40+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. यातही बॉलिवूड काही स्टार्स खास लक्ष वेधून घेतात. या स्टार्सचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. या आठवड्यात काही स्टार्सचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून आला. तुम्हीही बघाच...