सुनील शेट्टीच्या फार्महाऊसचे पाहा हे इनसाईड फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-14T11:36:49+5:302018-06-27T20:18:49+5:30

अभिनेत्री अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. ज्यात ती पापा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसच्या पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. ६२०० स्क्वेअर फूट जागेत एकदम लॅव्हिश व्हिला, प्रायव्हेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइट लिव्हिंग रूम, ५ बेडरूम्स, किचन हे सर्व अलिशान पद्धतीने उभारलेले दिसत आहे. नॅचरल ब्युटीचा विचार करून फार्महाऊसचे डिझाइन केले आहे.