Latest Photoshoot:शिबानी दांडेकरचे हे फोटोशूट तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-08T06:34:35+5:302018-06-27T20:13:48+5:30
बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदा, बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असतात. कधी सिनेमातील लूक, तर कधी रॅम्पवर आपले जलवे दाखवत अभिनेत्री आणि मॉडेल्स रसिकांची पसंती मिळवतात. फोटोशूटच्या माध्मातूनही अभिनेत्रींचा हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळतो. सध्या एका अभिनेत्रीच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. नुकतेच शिवानी दांडेकरने एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोत तिचा स्टनिंग अँड गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे. पाहुयात शिवानीचे आणखी काही हॉट फोटो.