'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खानच्या अदा पाहून घायाळ झाले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:14 IST2018-11-28T20:12:47+5:302018-11-28T20:14:55+5:30

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने आगामी चित्रपट 'केदारनाथ'च्या प्रमोशनला सुरूवात केली आहे.

नुकतीच सारा अली खान मुंबईतील जुहू येथे वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली.

यादरम्यान साराच्या लूककडे सर्वजण पाहतच राहिले.

सारा लवकरच 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

'केदारनाथ' चित्रपटात सुशांत सिंग राजपूत सोबत सारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात सारा अली खान एका हिंदू मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे आणि सुशांत मुस्लीम मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.