करिश्मा कपूरचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-27T11:44:25+5:302018-06-27T20:07:09+5:30

करिश्मा कपूर 1991 साली आलेल्या प्रेम कैदी चित्रपटातून वयाच्या 15 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र यानंतर अनेक हिट चित्रपट करिश्माने इंडस्ट्रीला दिले.