कंगना रणौतचा रॅम्पवर जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-22T06:48:25+5:302018-06-27T20:21:38+5:30

कंगना रणौतने मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी कंगनाचा अंदाज पाहण्यासारखा होता. तिने आपल्या हटके अंदाजात स्टेजवर एंट्री घेतली.