PICS: जॅकी श्रॉफची लेक कृष्णा पुन्हा आली चर्चेत, फोटोवरून हटणार नाही तुमचीही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:11 PM2022-07-14T17:11:05+5:302022-07-14T17:11:05+5:30

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा कृष्णाने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टायगर श्रॉफने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय जगतात करिअर निवडले, मात्र कृष्णा या इंडस्ट्रीपासून दूर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा त्याच्या फिटनेसमुळेही खूप चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)