असा होता केनियामध्ये फॅशन शोसाठी करीना कपूरचा खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-28T05:51:10+5:302018-06-27T20:04:35+5:30

केनियामध्ये एक खास शो पार पडला यावेळी करिना कपूर खान यासाठी शो स्टॉपर होती. यावेळी रॅम्पवर करिना अवतरताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळाल्या.यावेळी करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता.यावेळी एका परिप्रमाणेच करिना दिसत होती.