ईशा गुप्ता एअरपोर्टवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-16T13:25:21+5:302018-06-27T20:20:12+5:30

हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस ईशा गुप्ता ही अलीकडेच मुंबई विमानतळावरून जाताना दिसली. डोळयावर गॉगल, काळ्या पांढऱ्या रंगातील स्क र्ट एअरपोर्टवरील लोकांचे लक्ष वेधून घेत होता.