इसाबेलच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-29T11:49:08+5:302018-06-27T19:53:20+5:30

कॅटरिना कैफची बहीण इसाबेलने आपला पहिला वहिला बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. सूरज पांचोलीसोबत इसाबेल रोमान्स करताना दिसेल.