इलियानाच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-05T06:25:42+5:302018-06-27T19:55:30+5:30

'बर्फी' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर इलियानाने मागे वळून पाहिलेच नाही.नेहमीच ती वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते. सध्या इलियाना सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याला कारण आहे ती करत असलेले भन्नाट फोटोशूट. इलियाना बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकत असते त्यामुळे तिला संमिश्र प्रतिक्रीया येत असतात. आता इलियानाचे काही फोटो कॅमे-यात कॅप्चर झाले आहेत.पाहुयात इलियानाच्या वेगवेगळ्या अदा.