इलियाना डीक्रूजच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-31T05:16:53+5:302018-06-27T19:58:32+5:30

इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.