ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-28T13:36:22+5:302018-06-27T19:53:25+5:30
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘ब्लॅकमेल’ या इरफान खान स्टारर चित्रपटातील ‘बेवफा ब्युटी’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती दहा वर्षांनंतर कमबॅक करत आहे. उर्मिला चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल नेटवर्किंग द्वारे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तर ती तिचे अनेक फोटो पोस्ट करते.