कियारा आडवाणीचा बघा हा 'किलर' लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:50 IST2020-04-27T16:23:05+5:302020-04-27T16:50:14+5:30

किआरानं प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं होतं. टॉपलेस फोटोशूटमुळे तिच्यावर खूप चर्चा झाली होती.

या फोटोनंतर किआरा ट्रोलही झाली, तिच्यावर असंख्य मीम्स व्हायरलही झाले.

तिला अनेकांनी मेसेजही केले. यानंतर किआरानं तिच्या सोशल मीडियावरील डायरेक्ट मेसेज सेवा तात्पुरता खंडित केली होती.

किआरा लवकरच भुल भुल्लैया २ आणि लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात दिसणार आहे.

ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.

कियाराचे स्टायलिश फोटो इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात.

हळू हळू कियाराचे अनेक स्टायलिश अवतार पुढे आहे.

तिचे चाहतेही तिच्या स्टायलिश लूकला पसंती देत आहेत.

कियाराला सर्वात जास्त न्यूड लिपस्टिकने सबटल मेकअप करायला आवडते.

'कबीर सिंग' केवळ शाहिद कपूर नव्हे तर कियारासाठीही टर्निंग पॉईंट ठरला

या सिनेमाने तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये जबरदस्त वाढ केली.