रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुखने व्हाइट ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:30 IST2021-07-16T17:30:51+5:302021-07-16T17:30:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर जेनेलिया देशमुख खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)

जेनेलिया देशमुख नेहमी नवरा रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

जेनेलिया देशमुखने तिच्या करिअरची सुरूवात तुझे मेरी कसम सेमधून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

शेवटची ती इट्स माय लाइफ सिनेमात २०२० साली दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर जेनेलियाचे ६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)


















