गौतम रोडे आणि पंखुडीचे Royal Wedding Album

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-07T11:58:56+5:302018-06-27T19:57:58+5:30

गौतम रोडेने आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड पंखुडीसोबत लग्न केले आहे.दोघांनी राजस्थानमध्ये कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न केले.पाहुयात साखरपुडा,मेहंदीपासून ते रेसेप्शनपर्यंतचे फोटो.