गौहर खानचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-10T09:48:25+5:302018-06-27T20:20:28+5:30

गौहर खान हिने अलीकडेच एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिची ही मदमस्त अदा सर्वांना घायाळ करणारी होती. तिची एक एक छबी फोटोग्राफर्सनी कैद केली.