'गंदी बात 4' फेम अभिनेत्री नीता शेट्टीचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 19:16 IST2020-07-10T19:16:18+5:302020-07-10T19:16:18+5:30

गंदी बात 4 वेबसीरिजमधील अभिनेत्री नीथा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
वेबसीरिज गंदी बातमधील ग्लॅमरस अदांनी नीता शेट्टीने सर्वांना चकीत केले होते.
गंदी बातनंतर नीता शेट्टी खूप लोकप्रिय झाली.
यापूर्वी नीता शेट्टी मालिका परावतार श्री कृष्ण आणि घर की लक्ष्मी बेटियामध्ये दिसली आहे.
धार्मिक मालिकेत दिसणारी नीता शेट्टीचा बदलेला हा अंदाज चाहत्यांना खूप भावला.
सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूटमुळे नीता चर्चेत असते.
वेब सीरिज गंदी बातला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.