दिशा पटानीच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-29T08:04:48+5:302018-06-27T19:58:39+5:30

एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे दिशा पटानी नावारूपाला आली. आता ती बागी २ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. तिचे चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.