गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-21T14:46:29+5:302018-06-27T20:11:24+5:30

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिने काही दिवसांपूर्वीच पुण्यात आपल्या प्रियकर शिवम तिवारीबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. रिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यामुळेच तिच्या विवाहसोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र आता तिने रिसेप्शन जोरात दिले असून, त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅडिशनल साडीतील रियाचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.