दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-27T12:17:42+5:302018-06-27T20:10:31+5:30

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट पद्मावतीमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.