CoronaVirus: कोरोना व्हायरससोबत घरात राहून अशी सामना करतेय यामी गौतम, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:55 IST2020-03-26T15:48:50+5:302020-03-26T15:55:43+5:30
Yami Gautam

कोरोना व्हायरसमुळे घरात लॉकडाऊन झालेली अभिनेत्री यामी गौतम पिज्जाचा आस्वाद लुटताना दिसत आहे.
घरात बसून यामी पुस्तकं वाचत आहे.
यामीचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
यामीने टेलिव्हिजनवरील 'चांद के पार चलो'मधून पदार्पण केले होते.
तिच्या सिनेकारकीर्दीची सुरूवात कन्नड चित्रपट 'उल्लासा उत्साहा'मधून झाली होती.
बॉलिवूडमध्ये तिने विकी डोनर चित्रपटातून एन्ट्री केली होती. यात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आयुषमान खुराणा होता.