‘शेफ’ सैफ अली खानची हिरोईन पद्मप्रियाचे काही खास फोटो, फक्त आपल्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-06T08:42:48+5:302018-06-27T20:09:14+5:30

सैफ अली खान स्टारर ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसतोय एक नवा चेहरा. हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री पद्मप्रिया. बॉलिवूडमध्ये हे नाव नवे आहे. पण साऊथमध्ये या नावाला ओळखीची गरज नाही.