‘आयफा अ‍ॅवॉर्ड्स’ साठी सेलिब्रिटी रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-12T05:58:13+5:302018-06-27T20:17:24+5:30

‘आयफा अ‍ॅवॉर्ड्स २०१७’साठी बॉलिवूडचे तारे-तारका रवाना झाले आहेत. त्यांना एअरपोर्टवर पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन, सेल्फीसेशन के ले. पाहा या सेलिब्रिटींचा रूबाब...