कॅमे-यात कैद झालेले तापसी पन्नूचे लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-03T07:30:19+5:302018-06-27T19:55:38+5:30
रूपेरी पडद्यावर रसिकांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री तापसी पन्नूच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही.सध्या तिला अनेक सिनेमांसोबत अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिरातींच्या ऑफर्सही मिळत आहेत.त्यामुळे तिची अवस्थाही आज मै उपर आँसमा निचे अशीच झाली आहे.त्याच दरम्यान तिने केलेेले खास फोटोशूट लक्षवेधी ठरत आहे.पाहुयात कॅमे-यात कैद झालेल्या तापसीच्या वेगवेगळे ग्लॅमरस लूक.