पुलकित आणि क्रितीची केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-14T10:16:54+5:302018-06-27T19:57:13+5:30

सध्या पुलकित आणि क्रिती त्यांचा आगामी वीरे की वेडिंगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघांमधील ऑफस्क्रिन केमिस्ट्री दिसली.