तुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 18:24 IST2018-04-26T12:52:40+5:302018-04-26T18:24:23+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यांने त्याच्या ‘रुस्तम’ या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव केला जाणार आहे. ...