कोण आहे मिथुन चक्रवर्तीची होणारी सून मदालसा शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:59 IST2018-06-07T12:29:50+5:302018-06-07T17:59:50+5:30

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती लवकरच बोहल्यावर चढतोय. त्याच्या होणा-या वधूबद्दल सध्या त्यामुळे जोरदार चर्चा आहे. याचे एक कारण ...