जेव्हा पुन्हा आठवली शशी कपूर आणि जेनिफर यांची लव्हस्टोरी, पाहा दोघांचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-05T08:53:51+5:302018-06-27T20:03:59+5:30
शशी कपूर आणि जेनिफर यांची लव्हस्टोरीही अनोखी आहे.. जेनिफर कँडलचे वडिलसुद्धा एक थिएटर कंपनीचे मालक होते आणि जेनिफर स्टेजवर एक्टिंग करत असे... त्याच एका वळणावर शशी कपूर यांची नजर जेनिफरवर पडली आणि मनात पक्का निश्चय केला की लग्न करेन तर फक्त जेनिफरशी...एक देशी तरुण आणि परदेशी मेम एकत्र येणं हे त्या काळात कठीण होतं.. मात्र शशी कपूर यांनी हिंमतीने जेनिफर यांच्या वडिलांकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली आणि लग्नाची मागणी घातली....जुलै 1958 मध्ये त्यांनी लग्न केले.