The wedding reception of stylist Shaina Nath daughter of Rakesh Nath

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 13:53 IST2016-11-19T13:18:39+5:302016-11-19T13:53:22+5:30

अनेक सेलेब्सचे मॅनेजर राहिलेल्या रिक्कू राकेश नाथ यांच्या मुलीचे वेंडिंग रिसेप्शन मुंबईत नुकतेच पार पडले. शायना नाथ ही बॉलिवूडची प्रसिद्ध स्टाइलिस्ट आहे. शायनाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेखा, माधुरी, अनिल कपूर, राकेश रोशन, रणधीर कपूर, जितेंद्र, अनुपम खेर, मधु शहा, अलाका याज्ञिक उपस्थित होती. यावेळी सऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या अभिनेत्री रेखा आणि माधुरीवर. या दोघींनीही परिधान केलेल्या साड्यांमध्ये त्यांचे सौंदर्य खुलून दिसत होते.