रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-16T10:38:57+5:302018-06-27T20:23:37+5:30

फेमिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते.