priya bapat visit facebook office

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:16 IST2016-12-09T17:16:15+5:302016-12-09T17:16:15+5:30

प्रिया बापट नुकतीच मुंबईतील फेसबुकच्या हेडक्वारर्टरला भेट देऊन आली आहे. या भेटीदरम्यान प्रियाने फेसबुकच्या आॅफिसची सैर केली. तर आपल्या बबली अंदाजामध्ये खुप सारी धमाल देखील केली.