Vin Diesel, Deepika at xXx's Mumbai premiere

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:08 IST2017-01-13T11:58:16+5:302017-01-13T12:08:21+5:30

दीपिका पादुकोनचा पहिला वहिला हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’चा मुंबईत प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अभिनेता विन डिझेल उपस्थित होता. तसेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीदेखील यावेळी सहभागी झाले होते.