Vin, Deepika arrive to promote film XXX: Return of Xander Cage in Mumbai,

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:17 IST2017-01-12T17:45:26+5:302017-01-13T12:17:12+5:30

हॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार विन डिझेलचे मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत दीपिका पादुकोण ही होती. 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी विन भारतात आला आहे.