Van Heusen + GQ Fashion Night

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:19 IST2016-12-06T13:06:34+5:302016-12-06T17:19:32+5:30

मुंबईत एक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो ला अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, कुणाल कपूर, फरहान अख्तर आणि आमीर खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अनिल कपूर यांनी रॅम्पवर केलेला डान्स. अनिल कपूर यांनी रॅम्पवॉक दरम्यान खूपच धमाल मस्ती केली.