Urvashi Rautela Spotted at Mumbai International Airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 16:10 IST2016-11-09T16:10:17+5:302016-11-09T16:10:17+5:30

सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर सारखी दिसणारी उर्वशी रौतेलाला यावेळी सलमानच्या घराच्या बाहेर न दिसता मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. उर्वशीने सध्या कोणाताही चित्रपट साइन केल्याचे ऐकण्यात नाही. त्यामुळे एखाद्या चित्रपटात काम मिळवण्यासाठी उर्वशी सारखी गॅलॅक्सीबाहेर दिसत असावी.