unveiled installation by artist sangeeta Bobani

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 17:13 IST2016-11-12T20:00:47+5:302016-11-14T17:13:51+5:30

संगीता बाबानी यांच्या कलाकृतींच्या उद्धाटनासाठी अभिनेता ऋषी कपूर यांनी हजेरी लावली. आपण नवीन येणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे ऋषी कपूरने सांगितले. तसेच संगीता बाबानींना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ऋषी कपूर यांनी शुभेच्छादेखील दिल्या.