बिनधास्त, बेधडक नायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 20:01 IST2016-11-19T20:01:11+5:302016-11-19T20:01:11+5:30

बरेचसे अभिनेते बेधडकपणे वावरतात. त्यांना ‘बेफिक्रे’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्यांची वानवा नाही. आपली बॉडी ...