Trailer launch of Rock On 2
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 13:11 IST2016-10-25T14:47:09+5:302016-10-26T13:11:16+5:30
2008साली आलेल्या रॉक ऑनच्या चित्रपटाचा सीक्वेल रॉक ऑन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच मुंबईत रॉक ऑन 2 चे ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. अभिनेता फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, पूरब कोहली आणि प्राची देसाई यांनी हजेरी लावली. फरहान आणि श्रद्धाने रॉक परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची मने जिंकली.