‘या’ अभिनेत्रींनी अभिनयासाठी केली टक्कल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T11:48:58+5:302018-06-27T20:18:33+5:30
चित्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. डॉयलॉग बोलण्याबरोबरच लुककडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सळपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा लुकसाठी मोठे पाऊलही उचलावे लागते. बऱ्याचदा बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी आपली भूमिका साकारण्यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत. चला जाणून घेऊया कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले केस कापले आहेत.