Then & Now:पुर्वी असे दिसायचे हे बॉलिवूड अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T09:31:55+5:302018-06-27T20:07:14+5:30

लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हे अभिनेते रूपेरी पडद्यावर हिट ठरले.आता वयानुसार त्यांच्या चेह-याचाही ग्लो कमी झाला असून त्यांचे वय दिसू लागल्याचे अनेकदा पाहयला मिळते. आता फ्रेश लूक दिसण्यासाठी हार्ड मेअकपचा आधार या अभिनेत्यांना घ्यावा लागतो. मात्र काहीही केले तरी या अभिनेत्यांचे वय चेह-यावर दिसतेच.