मुंबईच्या रस्त्यांवर तापसी पन्नू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-18T13:19:33+5:302018-06-27T20:18:20+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू ही अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर दिसून आली. तिचा कॅज्यूअल लूक पाहाण्यासारखा होता. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.