स्वरा भास्करचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-04T10:52:40+5:302018-06-27T19:48:24+5:30

स्वरा भास्करने थिएटरपासून सुरुवात केली. तनु वेड्स मनुमधील पायल या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली. 'वीरे दी वेडींग'मध्ये स्वराने साकारलेल्या साक्षी या भूमिकेचे सगळ्यांनी कौतूक केले.