Sunny Leone at promote Raees

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:59 IST2016-12-22T14:59:30+5:302016-12-22T14:59:30+5:30

अभिनेत्री सनी लिओनी शाहरुख खानच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आली होती. सनीने रईसमध्ये 'लैला मैॆ लैला' या आयटम नंबर केला आहे.