Birthday Special : ग्लॅमर आणि बोल्डनेसमध्ये सर्वांना टक्कर देते सनी लिओनी, पहा तिच्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:15 IST2020-05-13T15:15:25+5:302020-05-13T15:15:25+5:30

सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे

सनी लिओनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती आणि आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून तिने एन्ट्री केली.

इंस्टाग्राम व सोशल मीडियावर सनी लिओनीची फॅन फॉलोव्हिंग जास्त आहे.

सनी लिओनीचा पॉर्न इंडस्ट्रीतील प्रवास सोप्पा नव्हता. तिने मुलाखतीत सांगितले आहे की तिच्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता.

असे सांगितले जाते की सनी लिओनी चित्रपटात झळकली त्यावेळी तिने मोहित सूरीकडे सहा कोटी रुपये मानधन मागितले होते.

एका रेस्टॉरंटमध्ये डेनियर वेबरसोबत सनी लिओनीची पहिल्यांदा भेटली होती. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली व त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

वयाच्य 39व्या वर्षातही सनी लिओनी एकदम फिट आहे. ती फिट राहण्यासाठी योग, वर्कआऊट करत असते.

एक्टिंग व प्रोडक्शन हाऊसशिवाय सनी लिओनीचे स्वतःचे कॉस्मेटिक ब्रॅण्डदेखील आहे. 

साडीमध्येदेखील सनी लिओनी खूप सुंदर दिसते. 

पॉर्न इंडस्ट्रीनंतर ती बिग बॉसमध्ये दिसली. त्यानंतर ती महेश भटच्या जिस्म 2 सिनेमात आणि इतर सिनेमात झळकली.