sunny deol dashing look

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 09:59 IST2016-10-25T09:59:24+5:302016-10-25T09:59:24+5:30

बॉलिवूडमध्ये सनी देओल त्याच्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. नुकतेच सनी देओलला मुंबईत विमानतळावर दिसला. यावेळीही तो त्याच्या डॅशिंग अंदाजातच होता.