Success party of short film Raakh

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 13:45 IST2016-11-12T13:35:00+5:302016-11-12T13:45:44+5:30

राख या लघुपटाच्या सक्सेस पार्टीनिमित्त लघुपटाची टीम एकत्र आली होती. यावेळी केक कापून त्यांनी आनंद साजरा केला. याप्रसंगी विर दास, शाद रंधवा आणि सोनू निगम यांनी हजेरी लावली.